केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी कॅमेरामनचे वाचवले प्राण | Sakal Media |

2022-06-17 60

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी एका मुलाखती दरम्यान चक्कर आलेल्या एका कॅमेरामनवर तातडीने प्राथमिक उपचार केले.हा सर्व प्रकार दिल्लीत घडला. डॉ. कराड यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
#BJP #bhagwatkarad #Sakal
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires